आज आम्ही आमच्या विचार क्षमतेचा आणि बुद्धिमत्तेचा
रीमोट समोरच्या च्या हाती देऊन आमच्या विचार क्षमतेला व बुद्धिमत्तेला कायमचा
थांबा दिला आहे. मग समोरचा जे बटन दाबेल तसे आम्ही विचार करतो, वागतो, बोलतो आणि नाचतो सुद्धा.
संदर्भ :-
जर कोणी आम्हाला सांगीतले कि, हे खरं आहे आणि हे
खोटं आहे, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. तेव्हा आम्ही थोडाही विचार न करता व
बुद्धीचा वापर न करता दुसऱ्याने सांगितलेल्याप्रमाणे खरं किंवा खोटं, चांगलं किंवा
वाईट ठरवत असतो.
..ණ मनोज गुजर दि– १६/०८/२०१३