Wednesday, 22 January 2014

विचार ३६.


निसर्गाचा नियम आहे कि, आम्ही कुणाला समजून घेऊ शकतो किंवा कुणाला समजवून सांगू शकतो. पण कुणावरही कुठला निर्बंध लादू शकत नाही.
 

जय जिजाऊ
जय शिवराय 
 

शिव-अर्पण मनोज  दि - २२/०१/२०१४

क्रोध म्हणजे काय व तो कसा जन्मास येतो...??


क्रोध म्हणजे चुलीवर ठेवलेल्या दुधाला आलेली उकळी होय. जोपरीयंत उष्णता आहे तोपरीयंत दुध उकळत राहणार, पण उष्णता थंड पडली कि, दूधही खाली बसणार. तसेच आपण कुणाकडून तरी एखादी अपेक्षा बाळगतो आणि त्याच्याकडून तिची जेव्हा उपेक्षा केली जाते तेव्हा क्रोध जन्म घेतो.
म्हणून सांगतो, अपेक्षा बाळगूच नका मग क्रोध यायचा प्रश्न येतोच कुठे..??


जय जिजाऊ
जय शिवराय


शिव-अर्पण मनोज  दि - २२/०१/२०१४