Tuesday, 27 August 2013

विचार २७.

आज तुमचं मन जे म्हणतंय ते खुल्या विचाराने, आनंदाने आणि बिनधास्त करा कारण आजचा दिवस गेला तर तो पुन्हा येणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस आनंदी जगा आणि जगू द्या.

.. मनोज गुजर दि– २७/०८/२०१३