Monday, 26 August 2013

विचार २६.


आपण सर्व खूप यशस्वी व्यक्ती आहोत पण अडचण एक आहे कि आपण ते मान्य करत नाही. जर मान्य केले तर आपले सर्व कामे यशस्वीरीत्या पार पडतील.

.. मनोज गुजर दि– २७/०८/२०१३  

विचार २५.

सुपीक विचारांची देवाणघेवाण, वस्तुस्थितीची जाणीव आणि महापुरूषांचे विचार ह्या तीन गोष्टींचा अवलंब केला तर उद्याचं भविष्य अवश्य घडेल आणि भारत हा विकसनशील देशापासून विकसित देश होण्यास मागे राहणारा नाही.

.. मनोज गुजर दि– २६/०८/२०१३