Tuesday, 28 January 2014

हीच का माणुसकी..??

हीच का ती माणुसकी जी मनुष्य जीवनातून निघून गेल्यावर माणसात जागी होते. नक्की याला माणुसकी म्हणावी कि समाजाची लाज राखून केलेला माणुसकीचा देखावा...??

 



जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज  दि - २९/०१/२०१४