कुत्रे हे भुंकतच
राहतील म्हणून काय हत्ती हा आपला मार्ग
कधी सोडत नसतो तर तो आपल्या मार्गाने चालत असतो.
कधी सोडत नसतो तर तो आपल्या मार्गाने चालत असतो.
संदर्भ :-
जीवनात बरेच लोकं भेटत असतात काही आपल्याशी सहमत असतात
तर काही विरोधक. पण कुठलाही अडथळा आला तरी आपण आपले
उत्तम कार्य करत राहावे इतकेच.
..ණ मनोज गुजर दि– १२/०८/२०१३
No comments:
Post a Comment