Wednesday, 14 August 2013

विचार १५.

भूक आणि अवहेलना ह्या दोन गोष्टी जीवनात माणसाला सर्व काही शिकवत असतात.

पण ह्या दोन गोष्टी कुठल्याही शाळेत शिकवल्या जात नाही. 

 
जय जिजाऊ
जय शिवराय

 
शिव-अर्पण मनोज दि १४/०८/२०१३

No comments:

Post a Comment