प्रत्येकाकडून चांगलं घेत रहा आणि प्रत्येकाला चांगलं देत रहा. जीवनात आपल्याला १००० वाईट लोकं भेटतील तर १० चांगले. तर त्या १० चांगल्या लोकांना आपलं करून आणि १०००
वाईट लोकांना आपलं समजून १०१० चांगले विचार मिळविता आणि स्वीकारता येतात.
..ණ मनोज गुजर दि– १८/०८/२०१३
No comments:
Post a Comment