Thursday, 29 August 2013

नशीब म्हणजे काय..??


एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो. अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो. झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतातखरचं नशिबवानआहे तो.

पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे तो. हि आहे नशीबाची खरी व्याख्या.

पण आम्ही हाताच्या रेषांवरून आणि कुंडलीमधल्या ग्रह ताऱ्यांच्या स्थानावरून आमचे नशीब ठरवत असतो तर याला काय म्हणावे..?. तर त्याला मेह्नतीपासून सुटका करणे असे म्हणावे.  
 
.. मनोज गुजर दि– ३०/०८/२०१३  

No comments:

Post a Comment