जेव्हा लेखणीचा जन्म हृदयातून होतो तेव्हा लेखणी कलेचं स्वरूप धारण करते.
Friday, 9 August 2013
विचार १०.
अस्सल विचारवंत, अभ्यासक आणि बुद्धिवान मनुष्य कुठलाही वाद नघालता कर्तव्य
करत असतो. कारण तो मौन जरी पाळत असला तरी त्याचेकर्तव्य सर्व काही बोलतअसतं आणि समोरच्याला प्रत्युत्तर देत असतं.
No comments:
Post a Comment