Tuesday, 6 August 2013

विचार ४.


आदर दिला तर आदर मिळेल.
 
जीवनात उंच भरारी घेण्यासाठी हा निसर्गाचा 
सर्वोत्तम नियम लक्षात असू द्या .

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

विचार ३.


शब्द हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

ते शस्त्र,
काहींना अतिशय उंचावर नेते.
आणि
काहींना नेहमी खाली ठेवते.

म्हणून हे शस्त्र योग्यरीत्या वापरा मग आपण सुद्धा एक दिवस 
जगाच्या पाठीवर अतिशय उंचावर विराजमान होऊ.

.. मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

विचार २.

यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहिलो तर आपल्याला यशस्वी 
होण्याचा सल्ला मिळतो.
 
पण, अयशस्वी लोकांच्या सानिध्यात राहिलो तर आपल्याला 
यशस्वी होण्याची कल्पना येते.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०६/०८/२०१३

विचार १.

विद्वान मनुष्य हा गुणवान नसतो.
आणि
गुणवान मनुष्य हा विद्वान नसतो.
 
म्हणून विद्वान बनण्यापेक्षा गुणवान बना कारण गुणवान मनुष्य 
जीवनात खूप आनंदी आणि सुखी असतो शिवाय दुसऱ्याला आनंदी 
आणि सुखी ठेवतो.
 
जय जिजाऊ
जय शिवराय
 
शिव-अर्पण मनोज दि - ०६/०८/२०१३