Tuesday, 6 August 2013

विचार ३.


“शब्द हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.”

ते शस्त्र,
काहींना अतिशय उंचावर नेते.
आणि
काहींना नेहमी खाली ठेवते.

म्हणून हे शस्त्र योग्यरीत्या वापरा मग आपण सुद्धा एक दिवस 
जगाच्या पाठीवर अतिशय उंचावर विराजमान होऊ.

..ණ मनोज गुजर दि– ०६/०८/२०१३  

No comments:

Post a Comment