...ණलेखणी
जेव्हा लेखणीचा जन्म हृदयातून होतो तेव्हा लेखणी कलेचं स्वरूप धारण करते.
Monday, 26 August 2013
विचार २६.
आपण सर्व खूप यशस्वी व्यक्ती आहोत पण अडचण एक आहे कि आपण ते मान्य करत नाही.
जर मान्य केले तर आपले सर्व कामे यशस्वीरीत्या पार पडतील.
..
ණ
मनोज गुजर
दि–
२७
/०८/२०१३
विचार २५.
सुपीक
विचारांची देवाणघेवाण
,
वस्तुस्थितीची जाणीव
आणि
महापुरूषांचे विचार
ह्या तीन गोष्टींचा अवलंब केला तर उद्याचं भविष्य अवश्य घडेल आणि भारत हा
विकसनशील
देशापासून विकसित
देश
होण्यास मागे राहणारा नाही.
..
ණ
मनोज गुजर
दि–
२६
/०८/२०१३
Sunday, 25 August 2013
विचार २४.
"मी पणा" आणि "अपेक्षा" ह्या दोन गोष्टी माणसात "क्रोध" (राग) उत्पन्न करणाऱ्या
महत्वाच्या बाजू व उगम स्थान आहेत.
..
ණ
मनोज गुजर
Friday, 23 August 2013
विचार २३.
कोणतेही कार्य करतांना अपेक्षा न ठेवता केले तर त्याला अनपेक्षित यश मिळते
.
..
ණ
मनोज गुजर
दि–
२४/
०८/२०१३
Thursday, 22 August 2013
विचार २२.
मनुष्य हा विचारी प्राणी आहे पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय तो विचार करत नाही.
..
ණ
मनोज गुजर
दि–
२३
/०८/२०१३
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)