तरून पिढीची मस्तके सुधारली तर अर्थव्यवस्था सुधारायला वेळ नाही लागणार आणि तरून पिढीची मस्तके तेव्हाच सुधारतील जेव्हा त्यात महापुरुषांचे
विचार, सुपीक विचार आणि वस्तुस्थिती यांची जाणीव व भरणा केला जाईल. कारण मस्तके सुधारली कि, सकारात्मक विचार व दृष्टीकोन यांचा जन्म
होतो आणि सकारात्मक विचार व दृष्टीकोन ह्यामुळे मनुष्य बुद्धीचा सुलभ व सुपीक वापर करतो आणि बुद्धीच्या सुलभ व सुपीक वापरावर मनुष्य आर्थिक सत्ता गाजवतो हि
वस्तुस्थिती आहे.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३
No comments:
Post a Comment