सदैव रडण्यासाठी, नेहमी तणावात जगण्यासाठी, आपल्या
परिस्थितीवर हाताश होऊन बसण्यासाठी आम्ही जन्माला आलो नाहीये. तर येणारा प्रत्येक
क्षण, प्रत्येक दिवस हा आनंदात जगण्यासाठी, सदैव आनंदी राहण्यासाठी व प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आम्ही जन्मलो आहोत.
आयुष्य खूप छोटं आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक
दिवस हा गेल्यावर पुन्हा येणार नाही तर, तो भूतकाळात विलीन होणार आहे.
मग का म्हणून दुखी राहायचं..?. का म्हणून तणावात
जगायचं..?. का म्हणून परिस्थितीवर हाताश व्हायचं..?. असल्या व्यर्थ गोष्टींवर वेळ फुकट न घालता आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस मनसोक्त जगा व आनंदी जगा. आयुष्य खूप छोटं आहे.
..ණ मनोज
गुजर
No comments:
Post a Comment