...ණलेखणी
जेव्हा लेखणीचा जन्म हृदयातून होतो तेव्हा लेखणी कलेचं स्वरूप धारण करते.
Wednesday, 14 August 2013
विचार १५.
भूक आणि अवहेलना ह्या दोन गोष्टी जीवनात माणसाला सर्व काही शिकवत असतात.
पण ह्या दोन गोष्टी कुठल्याही शाळेत
शिकवल्या जात नाही.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज दि
–
१४/०८/२०१३
Monday, 12 August 2013
विचार १४.
१ चांगला विचार दिल्याने
,
१० चांगले विचार मिळतात.
पण या उलट
,
१ वाईट विचार दिल्याने
,
१० वाईट विचार मिळतात.
..
ණ
मनोज गुजर
दि–
१३/०८/२०१३
विचार १३.
कुत्रे
हे भुंकतच राहतील म्हणून काय
हत्ती
हा आपला मार्ग
कधी सोडत नसतो तर तो आपल्या
मार्गाने चालत असतो.
संदर्भ :-
जीवनात बरेच लोकं भेटत असतात काही
आपल्याशी
सहमत
असतात
तर काही
विरोधक
.
पण कुठलाही अडथळा आला
तरी आपण आपले
उत्तम कार्य
करत राहावे इतकेच.
..
ණ
मनोज गुजर
दि–
१२/०८/२०१३
Sunday, 11 August 2013
विचार १२.
"
जे पेराल तेच उगवेल"
अर्थ
–
चांगलं दिलं तर
चांगलच मिळेल
,
उत्तम कर्म केले तर उत्तम प्रतिसाद
मिळेल
,
आपण जे समोरच्याला देणार तेच आपल्याला
मिळेल
,
हा
निसर्गाचा
नियम आहे.
..
ණ
मनोज गुजर
दि–
११/०८/२०१३
Saturday, 10 August 2013
विचार १२.
उत्तम करावे
,
उत्तमच स्वीकारावे.
ह्या दोन गोष्टी मानवाच्या चरित्राला
आकार देणारे कुंभार आहेत.
..
ණ
मनोज गुजर
दि–
१०/०८/२०१३
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)