जेव्हा लेखणीचा जन्म हृदयातून होतो तेव्हा लेखणी कलेचं स्वरूप धारण करते.
Sunday, 7 September 2014
विचार ४९.
सर्वमाणसांना
दोन हात, दोन पाय व एक डोकं असे सारखेच अवयव
असतात. पण माणसालाजातीचा
अलंकार चढला कि, तो माणुसकी व माणसाला विसरतो आणि स्वतःला वेगळं समजूलागतो
हि वस्तुस्थिती आहे.
No comments:
Post a Comment