निर्मात्याने
पृथ्वीतलावर प्रत्येक गोष्ट हि, वेगळी
बनविली आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. इतकेच नाही तर पावसाचा पडणारा प्रत्येक
थेंब सुद्धा सारखा नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपापले वेगळेपण लाभले आहे आणि
प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी सुंदर व एकमेव आहे. मग मानवाने स्वतःची तुलना
एक-दुसऱ्याशी करून, का बरे
स्वतःला कमी समजावे..?.
..ණ मनोज
गुजर
No comments:
Post a Comment