आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर द्या व त्या व्यक्तीचा आदर करा. कदाचित भविष्यात ती व्यक्ती तुमचा आधार होऊ शकते.
पण एक लक्षात असू द्या कि, भविष्यात आपल्याला आधार हवा आहे म्हणून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर देऊ नका तर निस्वार्थी भावना मनी ठेऊन आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदर द्या व त्या व्यक्तीचा आदर करा.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज दि - ३१/०८/२०१३
No comments:
Post a Comment